सायन-पनवेल हायवेवर मेट्रो पुलाचे काम जलद गतीने सुरु आहे. मात्र आज अचानक सायन-पनवेल हायवेवरमेट्रो पुलाचा सांगाडा कोसळला आहे. व्हिडिओत दिसत असल्या प्रमाणे पुलाचा पिलर बांधण्यासाठी उभारण्यात आलेला लोखंडी साल्यांचा सांगाडा काही प्रमाणात झुकला गेला. परंतु सुदायवाने यात कोणतीही नुकसान अथवा जीवित आहि झालेली नाही यामुळे मोठी दुर्घटना टळली असच म्हणतात येईल
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #Mumbai
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19